श्रीरामपूर: नायगाव येथे सोयाबीन ची चोरी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे शेतकऱ्यांची 45 हजार रुपयांची सोयाबीन चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.