कपलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि पिकनिक साठी आलेल्या राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 17 वर्षीय यश भोला शंकर राठोड याचा डोहात बुडून मृत्यू झाला आहे. या अगोदर घटनेने राठोड कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीवरून राठोड कुटुंबीय खाजगी बसने या मंदिरात पिकनिक साठी गेले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सर्वजण जवळच असलेल्या डोहापाशी गेले यशला होता येत नव्हते तरीही त्याने डोळ्यात उडी घेतली आणि तो खोल पाण्यात गेला.