तिरोडा: संत सज्जन वार्ड तिरोडा येथे घर पडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या पडक्या घराची खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी केली पाहणी
Tirora, Gondia | Sep 1, 2025
संत सज्जन वार्ड तिरोडा येथे अतिवृष्टीमुळे घर पडून महिला मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती प्रतिभाताई मेश्राम असे मृत...