गडचिरोली: टेकुलगुडा व तलवाडा येथे अवैध्य कोंबड्यांच्या झुंजीवर अहेरी पोलिसांची धाड....लाखोंचा मुद्देमाल जप्त
Gadchiroli, Gadchiroli | Aug 24, 2025
कोंबड्यांच्या निर्दयी झुंजींवर पैज लावून गावोगावी फोफावलेल्या अवैध जुगार धंद्याला अखेर पोलिसांनी जबर धक्का दिला आहे....