अर्जुनी मोरगाव: इंजोरी येथील मोफत आरोग्य शिबिरात १५० जणांनी घेतला आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ
Arjuni Morgaon, Gondia | Sep 4, 2025
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संतनगरी इंजोरी गावात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, झाडे कुणबी समाजाचे सचिव नीलेश...