मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पानेवाडी येथे अंगठी दिली का याची विचारणा केली असता याचा राग येऊन समाधान सोडून याला राहुल माळी नाना माळी यांनी मारहाण करून दुखापत केल्याने यासंदर्भात दोघांविरुद्ध मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कापडणे करीत आहे