श्रीरामपूर: सततच्या संततदार पावसाने श्रीरामपूर तालुक्यात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
श्रीरामपूर तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या संतधर पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये कापूस पीक अक्षरशः हातातून गेले असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.