सहसंचालक आ.से.(कुष्ठरोग ) पुणे कार्यालयातील डॉ. कांबळे सर, व श्री मदने, श्री तिटकारे अवैद्यकीय सहाय्यक यांनी आज जालना जिल्ह्यात कुसुम मोहीमे अंतर्गत सर्वेक्षण पडताळणीसाठी भेटी दिल्या यामध्ये प्रा. आ. केंद्र शेलगाव, बदनापूर येथील शासकीय मुलींचे वसतिगृह तसेच वाकुळणी अंतर्गत वरुडी येथील वीट भट्टी कामगार सर्वेक्षणाची पडताळणी करून उपस्थित संबंधित अधिकारी व कर्मचारी व आशांना मार्गदर्शन करून मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या. तत्पूर्वी सहाय्यक संचालक, आ. सेवा (कुष्ठरोग) जालना येथे भेट देऊन कृती आराखडा व कार्यक्रम अंमलबजावणी आढावा घेतला.