दारव्हा: शहरात माकडांचा उपद्रव वाढला,नागरिक त्रस्त वनविभाग व न. प. ने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
Darwha, Yavatmal | Sep 3, 2025
दारव्हा शहरातील अनेक नगरांमध्ये अलीकडे माकडांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना...