आज दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान तरोडा नाका परिसरात शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले युतीबाबत भाजप शिवसेनेला अपमानस्पद वागणूक देत आहे. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मध्ये शिवसेनेचे आमदार असताना भाजपकडून 81 पैकी 6 जागा शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला. शिवसेनेला योग्य जागा दिल्या तर जागा युती करणार अन्यथा स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी आरोप केला