दिनांक 10 मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कळमेश्वर गौरी रोडवर अपघात झाल्याची माहिती मिळताच मंगेश गमे सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त व्यक्ती त्वरित मदत करून ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे उपचार साठी दाखल करण्यात आले परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्या जखमीस नागपूर येथे हलविण्यात आले