कारंजा: गोवर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
जिल्हयातील जनावरांचे बाजार व वाहतूक बंद
Karanja, Washim | Sep 4, 2025
जिल्हयातील एकूण 3 तालुक्यातील 9 इपीसेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लम्पी चर्मरोग या रोगाने बाधीत झाल्याचे आढळून आल्याने तसेच...