पारशिवनी: यसंभा नाल्यात मो सा सह पडून मृत्यू.कन्हान ठाण्याच्या हद्दीतील घटना.यसंभा शिवारात मोटार सायकल सह नाल्यात पड़ल्याने मृत्य
कन्हान पोलिस स्टेशन च्या यसंभा ते निलज रोड वर यसंभा शिवार येथील नाल्यात मोटार सायकल सह पडून मृत्यू.कन्हान ठाण्याच्या हद्दीतील घटना.यसंभा शिवारात मोटार सायकल सह नाल्यात पड़ल्याने मृत्यु. निलज व यसंभा पोलिस पाटिल यांनी दिली घटना ची माहिती