परभणी: दैठणा येथे कब्रस्तान जवळील रस्त्यावरून वाद; पोलीस, महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मयतावर अंत्यविधी
Parbhani, Parbhani | Aug 2, 2025
दैठणा येथील एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर कब्रस्तान मध्ये अंत्यविधीसाठी खड्डा खोदत असताना बाजूच्या शेतकऱ्यांने...