साकोली: पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी खैरी वलमाझरी ग्रामपंचायतने गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी तयार केले कृत्रिम जलकुंड
Sakoli, Bhandara | Sep 6, 2025
पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी खैरी वलमाझरी गट ग्रामपंचायतच्यावतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची...