कळमेश्वर शहरात आज सोमवार दिनांक 2 मार्च रोजी होळीनिमित्त ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आले शिक्षक कॉलनी हनुमान नगर इंदिरानगर येथे होलिका दहन करण्यात आले यानिमित्ताने सर्व नागरिकांनी एकात्मतेची भावना जोपासत एक गाव एक होळी ही संकल्पना राबवली नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला