आर्णी: बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्या ; तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
Arni, Yavatmal | Sep 9, 2025
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज दि ९ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्या मार्फत...