शासकीय विश्रामपूर जवळील फूटपाथवर सागर फुटवेअर दुकानाच्या बाजूला दिनांक 12 नोव्हेंबर च्या सकाळी आठ वाजेच्या पूर्वी अनोळखी इसम वय अंदाजे पन्नास वर्षे याचा मृतदेह दिसून आल्याने फिर्यादी सोमेश्वर तेलासे यांच्या तोंडी तक्रारीवरून दिनांक 12 नोव्हेंबर च्या दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास रामनगर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.