कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सरपंच संदीप ढेरंगे यांच्या कायार्लयाबाहेरून फॉर्च्युनर कार चोरीला गेली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.त्याचे नाव अब्दुल हाफिज अब्दुल अजीज (वय ४४) असे आहे.
शिरूर: कोरेगाव भीमा येथे सरपंचाची फॉर्च्युनर चोरणारा अखेर गजाआड - Shirur News