वाळवा: गोशाळेच्या माध्यमातून मोठी तस्करी या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांची होत आहे...आ.सदाभाऊ खोत
#Sadabhau khot
Walwa, Sangli | Sep 21, 2025 गोशाळेच्या माध्यमातून मोठी तस्करी या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांची होत आहे. सरकारने आता यामध्ये लक्ष घालावं....आ. सदाभाऊ खोत.. माझ्याकडे साळुंखे नावाचा व्यापारी आणि काही शेतकरी आले. शेतकऱ्याने 14 गाई त्या व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या. त्या गाई घेऊन जावेळी तो व्यापारी बाहेर निघाला. त्यावेळी कोल्हापूर हद्दीमध्ये कागलला त्या गाई गोरक्षकाने अडवल्या. पोलीस स्टेशनला त्या गाई जमा केल्या. त्या गाई परत सातारा जिल्ह्यातील उंब्रज या ठिकाणी महावीर गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये जमा केल्या गेल