पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत येणाऱ्या बिना संगम घाट येथे सोमवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता एकीसम पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती हित ज्योती आधार फाउंडेशनला मिळतात त्यांचे तीन घटनास्थळी रवाना झाली मृतात राहुल सियाराम जामून पाने राहणार पिप्परवाणी वय अंदाजे 22 यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहे