जळगाव: पंजाबमधील पूरग्रस्तांना बी.जे.मार्केट येथील रेड क्रॉसतर्फे मदतीचा हात: जीवनावश्यक वस्तू रवाना
Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
पंजाबमधील अमृतसर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे २०० कुटुंबे बाधित झाली आहेत. या पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात...