मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ निवासस्थानी रुग्णवाहिकाच लोकार्पण सोहळा पार
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ निवासस्थानी रुग्णवाहिकाच लोकार्पण सोहळा पार पडला पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका सुरु केली आणि त्याचं लोकार्पण सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल