जळगाव: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी राहुल गायकवाड यांची नियुक्ती; संदीप पाटील कंट्रोल जमा
Jalgaon, Jalgaon | Aug 29, 2025
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांना नियंत्रण कक्षाला पाठवत...