धुळे: संतोषी माता चौकात रस्ता डांबरीकरणाला सुरुवात परिसरात वाहतूक कोंडी
Dhule, Dhule | Nov 27, 2025 धुळे शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक संतोषी माता चौकात 27 नोव्हेंबर गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान रस्ता डांबरीकरण करण्यात आले.यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. संतोषी माता चौकातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली होती. रस्ता दुरुस्त करावा अशी नागरिकांची ही मागणी होती. या मार्गाने शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात जाण्या येण्यासाठी सोयीचा ठरतो. परंतु रस्ता खराब झाल्याने लहान मोठे अपघात होत होते. गुरुवारी दुपारी अचानकपणे चौकात रस्ता डांबरीकरण