आज दिनाक ९/३/२०२६ सोमवारला जागतीक महिला दिवसाचे औचीत्य साधुन ईंदिरा गांधी कला वाणीज्य महावीद्यालय पिडब्लु कॉलेज कळमेश्वर तसेच यशवंत बालाजी बहुउद्देशीय सामाजीक संस्था द्वारा स्थापित समुपदेशन केन्द्र पोलीस स्टेशन कळमेश्वर जील्हा नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने कॉलेज आवारात समुपदेशन केन्द्राची स्थापना करण्यात आली या केन्द्राचा उद्देश असा आहे जे विद्यार्थी वयात आलेवर आकर्षणाला प्रेम समजून चुका करुन गुन्हात फसु नये तसेच जे युवक प्रेमविवाहात जातात व कौटुंबिक कलहाचे शीकार होतात