जालना: अंबड चौफुली येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला खासदार कल्याण काळे यांनी दर्शवला पाठिंबा
Jalna, Jalna | Sep 22, 2025 आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर समाज आरक्षणासाठी जालना येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून सुरु असलेल्या उपोषणाला आज सहावा दिवस झाला आहे. या उपोषण स्थळी जालना जिल्ह्याचे खासदार मा. डॉ. कल्याणराव काळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची तब्येतीची विचारपूस केली उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला. खासदार कल्याणराव काळे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अंबड चौफुली ते सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाची माहिती शासनाला कळवावी अशी मागणी खासदार कल्याणराव काय