नवापूर: SBI बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला, पोलिसांनी पकडले; गांधी पुतळा परिसरातील घटना नवापूर
Nawapur, Nandurbar | Aug 7, 2025
नवापूर शहरातील गांधी पुतळा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा मध्यरात्री चोरट्यांनी प्रयत्न केला. परंतु...