जालना शहरातील प्रभाग 16 मध्ये रतन आसाराम लांडगे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी बळकटी भाजप-सेनेच्या पीआर कार्ड च्या आमिषाला मतदारांनी बळी पडू नये, ही फसवे अश्वासन; रतन आसाराम लांडगे आज दिनांक 19 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नेताजी सुभाष चंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस पक्षात ज