गडचिरोली: 'त्या' पदभरती जाहिरातीचा आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी संबंध नाही - प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांचा खुलासा
Gadchiroli, Gadchiroli | Aug 28, 2025
'धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान' (DAJGUA) साठी प्रकाशित झालेल्या जाहिरातीचा शासकीय यंत्रणेशी कोणताही संबंध नाही,...