**अरुणोदय** * *सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान** 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026पर्यंत जिल्हा जळगाव येथे राबविण्यात येत आहे.जळगाव जिल्ह्यातील अति दुर्गम आदिवासी क्षेत्र असून वन विभागाने नक्षलग्रस्त भागांमध्ये घोषित केलेले , मोबाईल नेटवर्क रस्ता नाही या ठिकाणी आरोग्य सेवक हेमंत पवार व आरोग्य सेविका पूनम पांडे या आदिवासी अतिदुर्गम भागात**अरुणोदय *सिकल सेल विशेष अभियान बाबत जनजागृती करून सेवा देत आहे.