बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे २१ आक्टोबर रोजी घरासमोर फटाके फोडू नका असे म्हणताच तिघांनी एका मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी सय्यद इरफान सय्यद फैजान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहीद शाह हमीद शाह, समीर शाहा हनीफ शाहा विरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २३ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.