आज दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगरपालिका गेल्या दहा वर्षापासून नगराध्यक्ष नसल्यामुळे दिव्यांगाचे कामे खोळंबले होते आता जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली असून महापौर नसल्याने दिव्यांगांचे कामे खोळंबले आहे दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं दिव्यांग यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी दिव्यांगाच्या हक्काची योजना महानगरपालिकेने देण्यात यावी यासाठी दिव्यांग बांधवांनी महानगरपालिका अनेक आंदोलने मोर्चे काढले