कन्नड: दहिगावमध्ये गुप्त मतदानाचा थरार! ८१ मतांनी लोकनियुक्त सरपंच किशोर सतुकेंची अडीच वर्षांची सत्ता हिसकावली
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
आज दि २१ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील दहिगाव येथे झालेल्या ग्रामसभेत सरपंच...