रेल्वे प्रशासनाने पायाभूत सुविधा विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपूर मंडळांतर्गत डोंगरगड येथे अप-अतिरिक्त लूप लाइन तयार करण्यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग कामे केली जाणार आहेत. या कामामुळे परिचालन क्षमता वाढवण्यासोबतच सुरक्षेचे मानके अधिक मजबूत होणार आहे. या कामासाठी काही मेमू आणि पॅसेंजर गाड्या २७ डिसेंबरपासून रद्द राहणार आहेत.रद्द असलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र. ६८७४१ दुर्ग-गोंदिया मेमू दुर्गहून २७ डिसेंब