पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिनांक 27 ऑक्टोबर रोजी यशवंत बाबा झोपडपट्टी सावनेर येथे देशी दारू जवळ बायबल विक्री करणारा आरोपी नामे विनोद पांडुरंग नानावरे यांचे जवळून 440 रुपयाची दारू जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैध दारूची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल - Savner News