मागील (२०१९) नगरपंचायत निवडणुकीत ढाणकी मध्ये काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष यांची सत्ता होऊन काँग्रेसचा उपनगराध्यक्ष होता तर नगराध्यक्ष भाजपचा होता,पण यावेळीस ढाणकी मध्ये एक ही कार्यकर्ता नसलेल्या शिवसेना शिंदे गटात संजय सल्लेवाड यांचा प्रवेश झाला. संजय सल्लेवाडची ढाणकी मध्ये गोर गरीब यांच्या सुखा दुःखात मदती साठी धावणारा आणि अन्याय विरुद्ध लढण्याची वृत्ती बघत शेकडो कार्यकर्त्यायांनी पक्षात प्रवेश घेतला. संजय सल्लेवाड.....