तुळजापूर: तीर्थ बुद्रुक येथे धावत्या एसटी बसला लागली भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
Tuljapur, Dharavshiv | Aug 23, 2025
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे चालत्या बसला भीषण आग लागल्याची घटना आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली...