वाशिम: समृध्दी महामार्गावर चोर्या करणारी आंतरराज्यीय टोळी वाशीम पोलिसांच्या जाळ्यात, 38 लाखाचा माल जप्त
Washim, Washim | Sep 8, 2025
समृध्दी महामार्गावर चालत्या कंटनेरमधून तब्बल 2 कोटी 43 लाखांच्या वॅक्सीनच्या रॉबरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर...