अंबरनाथ: बदलापूर येथे बांधकाम व्यावसायिकाचा हलगर्जीपणा पुन्हा आला समोर, चालत्या दुचाकीवर पत्रा पडल्याने महिलेचा आक्रोश
Ambarnath, Thane | Jul 27, 2025
बदलापूर परिसरामध्ये काही बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेत नाहीत. मागील काही दिवसापूर्वीच...