राष्ट्रीय कुष्ठरोग मोहिमे अंतर्गत जनजागृती मोहीम
4.4k views | Ahmednagar, Maharashtra | Sep 14, 2025 श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे मत माउली यात्रेनिमित्त श्री संजय दुशिंग. जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक आणि राष्ट्रीय कुष्ठरोग मोहिमेय अंतर्गत जनजागृती मोहीम.