जागतिक बधीरीकरण दिन 16 ऑक्टोबर.
6.4k views | Jalna, Maharashtra | Oct 16, 2025 जालना: दि.१६/१०/२५ जागतिक बधिरीकरण दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. भूलतज्ज्ञ हे आरोग्यसेवेतील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता, वेदनामुक्त उपचार आणि जीवनावश्यक कार्ये स्थिर ठेवण्याची जबाबदारी ते पार पाडतात. या दिनानिमित्त आरोग्य सेवेत भूलतज्ज्ञांच्या मोलाच्या योगदानाची नोंद घेऊया आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया !