सोयगाव: देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिराचा रस्त्यावरील अतिक्रमण मोकळे करा. सावळद बारा ग्रामपंचायत समोर गावकऱ्यांचे आंदोलन
आज दिनांक 25 सप्टेंबर दुपारी तीन वाजता सोयगाव तालुक्यातील देव्हारी फाटा ते जायचं देव रोडवरील अतिक्रमण काढून स्वच्छता करण्यात यावी या मागणीसाठी सावळद बारा येथील नागरिकांनी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण सुरू केले आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी माध्यमांना दिली आहे