गोंडपिंपरी: दोन लाख 66 हजार रुपयाची अवैध्य डुप्लिकेट दारू जप्त, गोंडपिंपरी पोलिसांची कारवाई
गोंडपिपरी परिसरात पेट्रोलियम करीत असताना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून चंद्रपूर आष्टी मार्गाने एका वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापडा रचून वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनातून दोन लाख 66 हजार रुपये डुप्लिकेट दारू आढळून आली.