चामोर्शी: चामोर्शी–मूल, आष्टी, घोट रस्ता गेला खड्ड्यात..मार्ग दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी
गडचिरोली
Chamorshi, Gadchiroli | Sep 13, 2025
गडचिरोली जिल्हातील प्रमुख शहर असलेल्या चामोर्शी तालुका हा सर्व बाजूने खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रवास करताना आपला...