नरखेड: दुधाळा बस स्टॉप येथून दुचाकीने देशी दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
Narkhed, Nagpur | Sep 10, 2025
कोंढाळी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवेद्यरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे....