कोरपणा दिवाळी हा सण वर्षभरातील सर्वात मोठा प्रकाशांचा उत्सवांचा आणि आनंदाचा सण आहेत मात्र यंदा आदिवासी बांधवांच्या दिवाळीच्या उत्सवात भर घालत कोरफना तालुक्यातील निजाम गोंदी येथे आमदार देवराव भोंगळे यांनी आदिवासी बांधवांसोबत सामाजिक बांधिलकी जोपासत दिवाळीचा अनोखा उत्सव साजरा केला सदर या घटनेची माहिती आज 23 ऑक्टोंबर रोज सकाळी अकरा वाजता प्राप्त झाली