अंबड: ट्रान्सफॉर्मर ची ऑइल पातळीकमी झाल्यामुळे व पावसामुळे अंबड शहर अंधारात..
Ambad, Jalna | Sep 16, 2025 अंबड शहरातील महावितरण च्याकार्यालयातील एका ट्रान्सफॉर्मर ची ऑइल पातळीकमी झाल्यामुळे अंबड शहर मध्य रात्री पासून अंधारात आहे. तर आज दिनांक 16 रोजी 9:30लाइन येणार असल्याची माहिती लाइन मन यांनी दिली आहे