सालेकसा: मुल्ला येथे महिलेला पतीने व मुलाने केली लाकडी जळाऊ झिलपीने मारहाण; देवरी पोलिसात गुन्हा नोंद
Salekasa, Gondia | Aug 29, 2025
आरोपी पुरुषोत्तम चुटे हे जखमी फिर्यादी महिलेचे पती असून आरोपी डिंगंबर चुटे हा फिर्यादीचा मुलगा आहे नमूद घटना दि. 28...