बाभूळगाव: तहसीलच्या गेट समोर बेसन भाकर खाऊन शासनाचा निषेध
शासनाने कबूल केलेली दुष्काळाची मदत ही दिवाळीच्या आत न दिल्यामुळे आमचा शेतकरी बांधव दिवाळी साजरा करू शकत नाही त्याचा निषेध म्हणून शिवसेना बाभूळगाव तालुका व प्रहार जनशक्ती पक्ष बाभुळगाव यांचे वतीने तहसीलच्या गेट समोर बेसन भाकर ठेचा खाऊन व ताट प्लेटचा गजर करून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा बेसन भाकर खाऊन निषेध केला.